Ad will apear here
Next
मेघदूत - एक काव्यानुवाद : डॉ. ज्योती रहाळकर (अभिवाचन व्हिडिओ)
कविकुलगुरू कालिदासाचे मेघदूत हे एक अजरामर काव्य. पुण्यातील डॉ. ज्योती रहाळकर यांनी मेघदूताचा मराठीत मुक्तछंदातील काव्यानुवाद केला आहे. त्याची त्यांनी स्वतःच सादर केलेली एक झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत... ई-बुक खरेदी करण्यासाठी किंवा पुस्तक घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.






 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZMKCK
Similar Posts
असंच होतं ना तुलाही - मिलिंद जोशी (अभिवाचन व्हिडिओ) संगीतकार, गायक, चित्रकार आणि कवी असे बहुपैलू व्यक्तिमत्त्व असलेले मिलिंद जोशी यांचा ‘असंच होतं ना तुलाही’ हा कवितासंग्रह डिसेंबर २०१९मध्ये मुंबईत प्रकाशित झाला आणि अवघ्या महिन्यातच त्याची पहिली आवृत्ती संपली. त्यातील कविता तर वाचकांना भावणाऱ्या आहेतच; पण कवितासंग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे मिलिंद जोशींच्याच सुंदर हस्ताक्षरात या कविता लिहिलेल्या आहेत
हवा असा थाटमाट असे गूज लिहायाला... चार जानेवारी हा कवयित्री इंदिरा संत यांचा जन्मदिन. प्रसिद्ध कवयित्री, कर्तृत्ववान स्त्री, गृहिणी, आदी भूमिकांतील इंदिरा संत यांचे साधे आणि सखोल व्यक्तिमत्त्व त्यांच्या धाकट्या सूनबाई वीणा संत यांनी ‘आक्का, मी आणि... ’ या पुस्तकामधून उलगडून दाखविले आहे. सासूबाई म्हणून, आजी म्हणून, घरातली मोठी व्यक्ती
सातमाईंचे रान ‘सातमाईंचे रान’ ही आयडा बॅरेटो यांनी लिहिलेली कादंबरी बुकगंगा पब्लिकेशन्सने प्रकाशित केली आहे. खोतांचे जागृत दैवत असलेल्या सातमाई हा कादंबरीचा विषय आहे. लेखिकेला आलेल्या अद्भुत अनुभवावर आधारलेल्या या कादंबरीत विविध मानवी भावभावनांचे, नातेसंबंधांचे चित्रण आले आहे. त्यातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत
एका वेड्या व्योमचराची गोष्ट! केवळ आपल्या हौसेखातर चाळिशीत विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेऊन एकच इंजिन असलेले विमान अमेरिकेतून दिल्लीपर्यंत चालवत आणण्याचा विक्रम सतीशचंद्र सोमण यांनी १९९४मध्ये केला होता. त्या थरारक प्रवासाचे वर्णन करणारे ‘एका वेड्या व्योमचराची गोष्ट’ हे सोमण यांचे पुस्तक अलीकडेच बुकगंगा पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित झाले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language